वाइ लाना प्रस्तुत करीत आहेत, “हे माझ्या मधु देवा”
हे माझ्या मधु देवा चे गीत
माझ्या प्रिय गोविंदा
हे मधुर आणि सगळ्यात सुंदर असणार्या
मी जेव्हा कधी तुझे नाव ऐकतो
मला तुझी सय येते
तुझा हसरा चेहरा, आणि तुझी जादू
मग माझ एकलेपण संपुन जात
कारण मी तुला माझ्या हृदयात ठेवतो
तुझ्याबरोबर रहाण्यासाठी व्याकुळ होतो
मी तुला माझ्या प्रेमासारखे माझ्यात ठेवतो
त्याने माझ्या आकांक्षा पुर्या होतात
दामोदरा, शामसुंदरा
गोपीनाथ, गोविंदा
जेव्हापासुन मी तुझ्याबद्दल ऐकले आहे
तु मला मोहविले आहेस
आणि माझे मनही घेतले आहेस
मला माहिती आहे तुझे प्रेम
माझ्यासाठी कायमच असेल
हे कमलनयना,
आता मी तुझाच आहे
तुम्हाला नेहमी तुमच्या प्रेमळ प्रभुचे स्मरण राहो - वाई लाना
प्रेम ही अशी भेट आहे जी इतरांना दिल्याने वाढते
कृपा करुन “हे माझ्या मधु देवा” आपल्या कुटुंब आणि मित्र मैत्रीणींना द्या. – वाइ लाना
Wai Lana : Social Media
Wai Lana : "Oh My Sweet Lord" English Version

- Category
- Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment